
Community
AUG 07, 2026
Unstoppable Tukaram
धडाकेबाज सनदी अधिकारी म्हणून देशभरात प्रसिद्ध मा. तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांची जाहीर मुलाखत..
दिनांक: ८ ऑगस्ट, २०२६ । सकाळी ११:३० वाजता. ठिकाण: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी महत्वाच्या सूचना:
- या कार्यक्रमासाठी आपण आपले सहकारी, मित्र व नातेवाईकांसह उपस्थित राहू शकता.
- कार्यक्रमस्थळी आसनव्यवस्था उपलब्ध होण्यासाठी कृपया शक्य तितक्या लवकर उपस्थित राहावे.
- सकाळी ११:३० वाजल्यापासून उपस्थितांच्या संख्येनुसार सभागृहातील प्रवेश बंद केला जाऊ शकतो.
- बालगंधर्व रंगमंदिर परिसरात कार्यक्रम पाहण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
- मा. तुकाराम मुंढे सरांपर्यंत आपले प्रश्न पोहोचवण्यासाठी कार्यक्रमस्थळी प्रश्नपेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामधून निवडक प्रश्न मुलाखतीदरम्यान घेतले जातील.
- सकाळी १०:३० वाजल्यापासून प्रवेश सुरू..
- नोंदणी केलेल्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस (SMS) पुढील २४ तासांत पाठविण्यात येईल. एकदा नोंदणी केल्यावर Registration Successful असे दिसल्यास पुन्हा नोंदणीची गरज नाही.
- होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता, आयोजकांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
Comments
No approved comments yet. Be the first to share your thoughts.
Raise a Complaint
Over 5,000 concerns have been reported to local authorities.
Are You a Leader?
Become a part of our MyJansevak!

Share Your Thoughts
Share your feedback or questions about this event. Your comment will appear here after approval.